शरदचंद्र पवार पक्षाचे खेड शहराध्यक्ष श्री.प्रणव मापुस्कर यांचे प्रशासनाला निवेदन
खेड(प्रतिनिधी) खेड शहरामध्ये मागील वर्षी तसेच यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने खेड शहरामध्ये अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे नागरिकाचे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्याचे पंचनामे झाले मात्र मागील वर्षाचे ठराविक लोकांचे नुकसान भरपाई मिळाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळणे बाकी आहे तसेच या वर्षाचे देखील नुकसान भरपाई मिळण्यासाठी खेड तहसीलदार यांची भेट घेऊन
शरदचंद्र पवार पक्षाचे खेड शहराध्यक्ष श्री.प्रणव मापुस्कर यांनी निवेदन सादर केले
या वेळी उपाध्यक्ष श्री.विराज जैन श्री. दिपेश जाधव श्री. अभिजीत मुंडेकर श्री.दानिश मणियार, व्यावसायिक श्री.एस.डी. शिर्के, व्यापारी श्री. बाळासाहेब कुलकर्णी,सौ.थरवळ काकी, श्री.प्रशांत सपकाळ,श्री.मोरे, श्री. बेंडकळे, श्री.अमित










