खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील पोयनार गावचे रहिवासी तसेच के ई एम रुग्णालयात रुग्ण सेवक म्हणून सेवा बजावणारे .प्रदीप (बबन) मोगरे यांचे शनिवारी पहाटे ५ वा च्या सुमारास निधन झाले
कै मोगरे यांना काही दिवसां पूर्वी ब्रेन स्ट्रोक आला होता त्यांच्या वर के इ एम रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्या नंतर त्यांची प्रकृती चिंता जनक बनली होती उपचार सुरू असताना शनिवारी त्यांची प्राण ज्योत मालवली
के इ एम रुग्णालयात ते रुग्ण सेवक म्हणून कार्यरत होते गोर गरीब रुग्णांना योग्य ती वैद्यकीय सेवा बजावून ते सर्व सामान्य ना आधार देत होते त्यांच्या या अजोड कर्तृत्व ने ते जण माणसात प्रसिद्ध होते त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकानी शोक व्यक्त केला त्यांच्या पश्चात पत्नी आणि अविवाहित तीन मुली आहेत











