पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने मोठा दावा करत सांगितले आहे की, त्यांनी अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली युद्धनौकांपैकी एक असलेल्या यूएसएस अब्राहम लिंकन या...
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा आज २७वा दिवस असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) ने पाकिस्तानच्या कराचीकडे जाणाऱ्या एका जहाजाला होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्यापासून...
न्यू मेक्सिको : अमेरिकेतील न्यू मेक्सिकोमधील कोर्टाच्या ज्युरीने 'मेटा' या सोशल मीडिया कंपनीला मुलांच्या मानसिक आरोग्यास हानी पोहोचवल्याचा ठपका ठेवून ३७५ दशलक्ष यूएस डॉलरचा...
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आता अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी...
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज २४वा दिवस आहे. अशातच इराणने रविवारी सकाळी इस्रायलवर मोठा हल्ला करत ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. अहवालानुसार, या...
  नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर फास...
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणच्या तेल खरेदीवरील निर्बंधांमध्ये ३० दिवसांची तात्पुरती सूट जाहीर केली आहे. ही सूट फक्त समुद्रात आधीपासून...
मध्य-पूर्वेतील रणसंग्राम आता केवळ लष्करी तळांपुरता मर्यादित राहिलेला नसून तो थेट सर्वसामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने भीषण वळण घेतले...
मध्य पूर्वेतील तणावाचा आज २२ वा दिवस आहे. युद्धाचा चौथा आठवडा सुरू होऊनही परिस्थिती अनिर्णित आहे. दोन्ही बाजू सतत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करत...
झिंतान : लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीचा मुलगा सैफ अल-इस्लाम गद्दाफीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राजधानी त्रिपोलीपासून १३६ किलोमीटर नैर्ऋत्येला...
error: Content is protected !!