अमरावती येथील राज्यस्तरीय स्पर्धेत सिंधुदुर्गचा संघ होणार सहभागी
कणकवली : महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग असोसिएशनच्या वतीने कणकवली येथे जिल्हास्तरीय ज्युनिअर गट फेन्सिंग...
१३.७९ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता; २२ कामे पूर्ण, १०९ कामे प्रगतीपथावर
अजुन ३.३८ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मंजुरी साठी प्राप्त
पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत...
आजारी असताना विश्वासाने दिलेल्या एटीएम कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप
कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
कणकवली : आजारी असताना विश्वासाने मुलाकडे ठेवण्यासाठी दिलेल्या एटीएम कार्डचा वापर करून...
१० हजार १५० रुपयांची रोकड व मटका जुगाराचे साहित्य जप्त; तिघांविरोधात गुन्हा
कणकवली : कणकवली शहरातील सना कॉम्प्लेक्ससमोरील बाणे पान स्टॉल येथे सुरू असलेल्या कल्याण...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विद्युत खांब, फुटपाथ व दर्शनी ठिकाणांवरील बॅनर हटविण्यास सुरुवात
कणकवली : शहरातील फुटपाथ, विद्युत खांब तसेच विविध दर्शनी ठिकाणी अनधिकृतपणे लावण्यात आलेले...
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार प्रमोद जठार यांच्याकडून पाहणी
कणकवली...
कणकवली : मुळ हिंदळे - भंडारवाडा येथील रजत रामचंद्र हिर्लेकर (वय ५३) यांनी आपल्या राहत्या घरी मंगळवारी दुपारच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले. प्रकृती...
शॉर्ट सर्किटमुळे विद्युत उपकरणे जळून खाक
सुदैवाने जीवितहानी टळली
कणकवली : तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत रुग्णालयातील अनेक...
कणकवली : गणेशोत्सवानिमित्त कोकणात मोठ्या संख्येने येणाºया गणेशभक्त प्रवाशांचे कणकवली तालुका प्रवासी संघाच्या वतीने स्वागत कार्यक्रम ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता पटवर्धन...
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बांधकाम विभागाची कार्यवाही
विद्यार्थी, पालक स्थानिक ग्रामस्थांकडून मानले आभार
कणकवली : कणकवली शहरातील गणपती साना ते जाणवली महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे...



















