मसूरे | प्रतिनिधी : निवती-मेढा येथील रहिवासी व हीर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्राचे
कर्मचारी श्री.विकास अशोक मेतर(४९वर्ष) यांचे राहत्या घरी
निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,भाऊ, बहिणी असा परिवार आहे.येथील श्रीराम मच्छीमार
सोसायटीचे अध्यक्ष सुधीर
तुळशीदास मेतर यांचे ते चुलत
भाऊ होत.












