रत्नागिरीखेड Breaking : अवघड वळणाच्या पुलावरू टँकर थेट जगबुडी नदीत कोसळला December 18, 2024 Share WhatsAppFacebookTwitterTelegram खेड : नियंत्रण सुटल्याने, “सिमेंट बलकर टँकर” १०० फूट कोसळला मुंबई गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदीत टॅंकर कोसळला बुधवारी सकाळची घटना ड्रायव्हर ने आधीच उडी मारल्याने सुदैवाने जिवीतहानी नाही मात्र खेडला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली