दोडामार्ग | प्रतींनिधी : माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री श्री दीपकभाई केसरकर यांच्या आमदार निधीतून उसप मुख्य रस्त्याचे श्रीफळ वाढवुन भूमिपूजन समारंभ नुकताच शिवसेना तालुकाप्रमुख श्री गणेशप्रसाद गवस याच्या हस्ते करण्यात आले
यावेळी दोडामार्ग युवा सेना तालुकाप्रमुख भगवान गवस उपतालुकाप्रमुख श्री दादा देसाई मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री उसप शिवसेना बुध प्रमुख श्री अभिषेक गवस व उसप गावातील जेष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते











