https://www.instagram.com/reel/DEkEhnfJuCR/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
संभाजीनगर येथून शिवशाही बस अकोलाकडे जात असताना समोरून भरधाव वेगात ट्रॅक्टर आल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली आहे.

या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. यावेळी नागरिकांनी बसच्या आपत्कालीन मार्गाने प्रवाशांना बाहेर काढले आहे.

यामध्ये चार ते पाच प्रवासी जखमी झाले असून त्यांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

तर यामध्ये बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

– Shivshahi bus overturns
– Four to five passengers injured
– Extensive damage to the bus










