दापोलीतील गिम्हवणे येथील घटना
*बेपत्ता असल्याचा रचला बनाव;पोलीस हिसका दाखवताच खुनाची कबुली*
*प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना*
*पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खुन*
*पत्नीसह प्रियकराला पोलिसांनी केली अटक*












