खंडाळा : सन – 2024- 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शासकिय रेखाकला ग्रेड परीक्षेत शैक्षणिक व सामाजिक संस्था सैतवडेचे न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे ता.रत्नागिरी प्रशालेतून एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी 44 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.यावर्षी एलिमेंटरी परीक्षेला इयत्ता 7 वी मधील विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते,त्यातील कुमार हर्ष संजय खापले हा विद्यार्थी ए श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाला.दोन्ही परीक्षांचा निकाल 98%लागला आहे.
एकूण निकाल खालील प्रमाणे –
ए्लिमेंटरी ग्रेड परीक्षा प्रविष्ठ विद्यार्थी – 31
*A – श्रेणी मध्ये*
नाव इयत्ता गाव
1)कु.हर्ष संजय खापले 7वी पन्हळी
2) रिया नितेश महाकाळ 8वी पन्हळी
3)वेदांत दिनेश शिगवण 8वी सत्कोंडी
*B श्रेणी मध्ये*
1) कु.सोहम अरुण मोर्ये 8वी सत्कोंडी
2)कु.भावेश गणपत बैकर 8 वी सत्कोंडी
3)कु.सुहान संजय बंडबे 7वी सत्कोंडी
4) कु. सुजय लहू खापले 8वी पन्हळी
5)कु रिद्धी राजेश काताळे 8वी सत्कोंडी
6)कु समीक्षा जयवंत शिर्के. 8वी सैतवडे
7)कु. संबोधी देवेंद्र पवार। 8वी सैतवडे
*C- श्रेणी मध्ये* – वेदांत बैकर,सोहम कदम, सान्वी थुळ, सोहम शिगवण, श्रेयस सागवेकर, अनुराग महाकाळ, श्रेयस यादव, अर्णव धातकर, पायल पवार, सांची कदम,श्रवण यादव,लोकेश थुळ, मेहराजअली शेकासन,
इंटरमिजीएट ग्रेड परीक्षाप्रविष्ट विद्यार्थी 13
A – श्रेणी –
नाव इयत्ता गाव
कु. मनस्वी मनोहर किंजळे 9वी पन्हळी
B -श्रेणी
कु.सिद्धी उदय वझे. 9वी सैतवडे
*C- श्रेणी मध्ये* – भूमी मोहिते,अलिना पेटकर,दिया किल्लेकर,ओमकार कदम,सुरज घाटे,श्रेयश्री धातकर,सानवी महाकाळ, मंजिरी चौघुले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे कलाध्यापक श्री.रमेश गंधेरे यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष- श्री. सज्जाद अ.करीम सय्यद,सचिव- श्री. समिर अ.रज्जाक सय्यद, खजिनदार- अ.वहाब फकिर महंमद खलपे ,संचालक श्री. समिउद्दिन इस्माईल माद्रे,श्री. जावेद उस्मान काझी,श्री. इम्रान अ.कादिर चिकटे,श्री.अब्दुल गणी इब्राहिम दळवी,श्री. मुजफ्फर अ.रज्जाक सय्यद,श्री. लियाकत हसन शेकासन,श्री.रफिक इब्राहिम मुल्ला ,सर्व सभासद तसेच मुख्याध्यापिका श्रीम.सिद्धी लांजेकर व प्रशालेचा सर्व स्टाफ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












