खेड (प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा गोपाळ समाजाचे जिल्हाध्यक्ष सुकीवली गोपाळ वाडी येथील जेष्ठ शिक्षक ,श्री.संदिप दत्ताराम साबळे यांच्या सुविद्य पत्नी कै. संपदा संदिप साबळे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ४५ व्या वर्षी उपचारा दरम्यान मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगीएक अविवाहित मुलगा भाऊ असा परिवार आहे त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.











