रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या संघटन विस्तारामध्ये रत्नागिरी दक्षिण आणि रत्नागिरी उत्तर यामध्ये मंडळ अध्यक्षांची नियुक्ती भाजपा कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घोषित केल्या आहेत. त्यांचे उत्तर रत्नागिरीत 7 तर दक्षिण रत्नागिरी 12 इतक्या मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी उत्तर साठी नियुक्त मंडळ अध्यक्षांमध्ये दापोली शहर – सौ जया साळवी,
दापोली ग्रामीण- सचिन होडबे,
खेड उत्तर – ऋषिकेश धोंडू मोरे,
मंडणगड – श्री प्रवीण कदम
गुहागर – श्री अभय भाटकर
खेड दक्षिण – श्री विनोद शांताराम चाळके
चिपळूण ग्रामीण पश्चिम –
श्री उदय गोविंद घाग
यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर रत्नागिरी दक्षिण साठी मंडळ अध्यक्ष म्हणून
चिपळूण ग्रामीण – विनोद भुरण
चिपळूण शहर – शशिकांत मोदी
संगमेश्वर उत्तर – विनोद मस्के
संगमेश्वर दक्षिण – रुपेश कदम
रत्नागिरी शहर – परशुराम ढेकणे
रत्नागिरी दक्षिण – संयोग दळी
रत्नागिरी मध्य – प्रतीक देसाई
रत्नागिरी उत्तर – विवेक सुर्वे
लांजा दक्षिण – शैलेश खामकर
लांजा उत्तर – विराज हरमले
राजापूर पश्चिम – मोहन घुमे
राजापूर पूर्व – अॅड एकनाथ मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.











