खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील नांदगाव ( माळीवाडी ) येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोसेवक, दुग्धव्यवसायिक
सुरेश भागोजी पवार यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ६९ व्या वर्षी २७ एप्रिल रोजी निधन झाले
कै. सुरेश पवार हे अत्यंत कष्टाळू, मितभाषी, शेतकरी, गोसेवक, दुग्धव्यवसायिक म्हणून परिचित होते ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर होते त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पच्यात लक्ष्मी सुरेश पवार( पत्नी )
कु.सुनिल सुरेश पवार ( मुलगा)ग्रा. प. सदस्य)
सौ.संपदा वैभव यादव ( मुलगी)ग्रा. प. सदस्या)
सौ.प्रज्ञा प्रकाश यादव ( मुलगी) सौ.संजना संजय माळी ( मुलगी) असा परिवार आहे











