मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे शुक्रवारी देवरुखात

रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा भाजपचे रत्नागिरी संपर्क मंत्री ना. नितेश राणे शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. ते देवरुख हातीव येथील  ग्रामपंचायत कार्यालयाच्या भूमिपुजनास उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दि. 9 मे रोजी सायं. ०६.०० होणार आहे.  तर  सायं. ७:०० वा. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व खाद्य महोत्सवास भेट ना. राणे भेट देणार आहेत.