लांजा BREAKING: देवधे येथे ट्रक मोटारसायकलचा भीषण अपघात, स्वाराचा जागीच मृत्यू 

लांजा (प्रतिनिधी )

 

ट्रक मोटारसायकलचा भीषण अपघात,

 

मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू

 

मुंबई गोवा महामार्गावर देवधे फाटा येथील घटना

 

 

मालवाहू ट्रक व दुचाकी स्वार यांच्यामध्ये अपघात

 

दुचाकी स्वाराचा जागीत मृत्यू

 

पोलीस घटनास्थळी दाखल