निवळी अपघात अपडेट्स : वाहतूक पाली व संगमेश्वर येथून वळवली 

रत्नागिरी : निवळी घाटातील गॅस कंटेनर आणि मिनी बस अपघाताची परिस्थिती आटोक्यात आहे

 

सकाळी ८ वाजत झाला होता अपघात

 

*रत्नागिरी येथे शिक्षकांच्या वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी जात असलेल्या शिक्षकांच्या गाडीला निवळी येथे भीषण अपघात.

 

गाडीत २९ शिक्षक, शिक्षिका होते प्रवास करत

 

अनेक जण जखमी; जखमांना जिल्हा रुग्णालयात केले दाखल

 

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्वतः घटनास्थळी होते दाखल

 

अपघातानंतर गॅसने पेट घेतला; यात एका घराचे झाले नुकसान

 

सध्या गॅस टँकर काढण्याचे काम सुरू आहे. वाहतूक पाली व संगमेश्वर येथून वळवण्यात आली आहे.