रत्नागिरीगुहागरताज्या घडामोडीमहत्वाच्या बातम्या गुहागर Breaking : भातगाव वडाचीवाडी रस्त्यावर कोसळली दरड; एसटी अडकली June 16, 2025 Share WhatsAppFacebookTwitterTelegram गुहागरात पावसाचा जोर कायम भातगाव वडाचीवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळली जेसीबीच्या सहाय्याने दरड काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु दरडीमुळे सकाळची एसटी अडकली शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळकरी मुलंही अडकली.