मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गावखडी /वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच दि.10/7/2025 रोजी स.7वा.श्री स्वामी समर्थांची पुजा,स.8वा.पादुकांवर अभिषेक ,दु12वा.पालखी प्रदशिणा,दु.12.30वा.आरती ,दु.1ते 3वा.महाप्रसाद, रात्री 7.30वा.आरती
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री.सहदेव पावसकर यानी केले आहे