गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रति वर्षाप्रमाणे देवगड विठ्ठल मंदिर येथे पार पडलेल्या उत्सवात पुष्कर तुषार पारकर दांपत्याच्या हस्ते गुरुप्रतिमेचे पूजन करण्यात आले. देवगड तालुका वैश्यसमाज अध्यक्ष बिपीन कोरगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघ अध्यक्ष प्रसाद पारकर,श्रीपाद पारकर, दिपक पारकर, भाऊ पारकर, प्रवीण पोकळे, उत्तम पोकळे, प्रदीप पारकर, महेंद्र पारकर, विनायक म्हापसेकर, अभिषेक शिरसाट, शिवदास पारकर, जयेश पारकर, अनिल कोरगावकर, सौ. अनुश्री पारकर, सौ. मनीषा पोकळे, सौ. तृप्ती पारकर, सौ. दिपाली पारकर, सौ. मेघना आळवे, सौ. स्मिता पारकर, सौ. धनश्री पारकर, सौ सुजाता पारकर, श्रीमती मीना शिरसाट, श्रीमती रजनी बोंडाळे, अनुष्का पोकळे, ईशा पारकर, चैत्राली पोकळे आदी ज्ञाती बांधव उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कु.जक्ष तुषार पारकर याच्या हस्ते दहीहंडी फोडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.













