मसुरे | झुंजार पेडणेकर :जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब नं१ शाळेच्या विधार्थ्यांनी वृक्षाला राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
रक्षाबंधन हे भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे. ‘वृक्षाला रक्षाबंधन’ म्हणजे झाडांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा एक उपक्रम शाळेतीत मुलांनी दिला आहे.
यावेळी शाळा मुख्याध्यापक श्री. विनोद कदम माजि सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर शिक्षिका सौ. अपूर्वा पवार सौ. पल्लवी सोनगटे,
शाळेतील मुले पिटया सांवत, दाजी जुवेकर,प्रफुल्ल लाड,मधुकर परब, कपील मुणगेकर, श्री. माणगावकर, गणेश आचरेकर, बाबु तर्फे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.











