रत्नागिरीखेड आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली June 28, 2023 Share WhatsAppFacebookTwitterTelegram खेड(प्रतिनिधी) आंबे नळी घाटात पोलाद पूर पासून 22 ते 23 km मध्ये दरड कोसळली आहे घटना ठिकाणी पोलिस पोहोचले असून यंत्रणा दरड बाजूला करण्याचा प्रयत्न करीत आहेत