जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी यांचे दोडामार्ग तालुक्यातील गणेश दर्शन 

दोडामार्ग l प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांनी दोडामार्ग तालुक्यातील भेडशी, साटेली, खोक्रल, घोटगे, दोडामार्ग, कळणे, तळकट, कुब्रल,झरेबांबर काजुळवाडी, कोलझर,सरगवे,पाल, पुनर्वसन परिसरातील पदाधिकाऱ्यांच्या गणरायाचे दर्शन घेतले.कसई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या घरी त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दिपक गवस,एकनाथ नाडकर्णी, देवेद्र शेटकर, पराशर सावंत,भाजपा सरचिटणीस संजय सातार्डेकर,आंनद तळणकर,आदी उपास्थित होते

 

तसेच दिपक गवस, साटेली उपसरपंच गणपत डिंगणेकर, देवेद्र शेटकर श्रुती देसाई सरपच झरे पुनर्वसन, शकर देसाई, हनुमंत देसाई सदेश देसाई, विठोबा देसाई, आनंद तळणकर, निलेश धर्णे, सूर्यकांत धर्णे, सुधीर दळवी, यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेतले