घोटगे नंतर पाळयेत हत्तीचा धुमाकूळ आता मोर्ले गावात!!

ओंकार हत्ती रस्त्यावरून फिरताना व्हिडियो

मोर्ले केर परिसरात भीतीचे वातावरण

दोडामार्ग l सुहास देसाई :तालुक्यातील घोटगेत हत्तीनी लाखो रुपयाची नुकसानी केली आहे तर आता पाळये गावात मोर्चा वळवीला असताना आता मोर्लेत रस्त्यावर ओंकार हत्ती फिरताना व्हिडियो व्हायरल झाला असून मोर्ले केर परिसरातील शेतकरी हतबल झाले आहे