मसुरे | प्रतिनिधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी ग्रामपंचायत आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ अंतर्गत जि प शाळा आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता खास ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. सदरील सभेस उपस्थित रहाण्याचे आवाहन सरपंच ग्रामपंचायत आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ यांजकडून करण्यात येत आहे.












