नारायण सावंत यांचे निधन
दोडामार्ग l प्रतिनिधी :तालुक्यातील जेष्ठ माजी सैनिक
श्री. नारायण सावंत मूळ गाव सरगवे (तिलारी प्रकल्प बुडीत क्षेत्रातील )
वय 93 वर्षे रा. साटेली भेडशी (थोरले भरड ) यांचे दुःख निधन झाले आहें त्याच्या पच्छात बायको मुलगे 2 भाऊ 5 बहीण 2
असा मोठा परिवार आहें
त्याच्यावर सरगवे झरे 2 स्म्शानभूमीत अंत्यसस्कार करण्यात आले त्याच्या निधनामुळे सावंत परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहें त्याचा निधनाची बातमी समजताच बेळगाव, मराठा, रेजिमेंट वरिष्ठ अधिकारी आदी सैनिक यांनि घरी भेट देवून सांत्वन केले आहें माजी खासदार ब्रिग्रेडियर सुधीर सावंत आदिनी भेट देवून सांत्वन केले आहें











