लांजा BREAKING : अखेर शिक्षक मंगेश कदम यांची देवधे शाळेतून बदली !

पालक आणि आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नाना यश

लांजा( प्रतिनिधी )

अखेर शिक्षक मंगेश कदम यांना देवधे शाळा क्रमांक 1 मधून पदमुक्त

शिक्षक मंगेश कदम यांची तात्काळ बदली करण्यासाठी ग्रामस्थांनी दिला होता शाळा बंदचा इशारा

आज बुधवारी केंद्रप्रमुख सुधीन चव्हाण यांनी मंगेश कदम यांना केले पदमुक्त

विशेष ग्रामसभेसमोर शिक्षक कदम यांना पदमुक्त केल्याचे केले जाहीर

पालक आणि ग्रामस्थांनी केले समाधान व्यक्त

शिक्षक मंगेश कदम यांना पद मुक्त केल्यानंतर दुपारी दोन नंतर मुलांना पाठवले शाळेत