खासदार नारायण राणे साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या शिफारशी नुसार निधी मंजूर
भाजपा मालवण तालुका सरचिटणीस तथा सुकळवाड जिल्हा परिषद प्रभारी विजय निकम यांनी व्यक्त केले आभार
मालवण | प्रतिनिधी : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सुकळवाड विभागामध्ये जिल्हा नियोजन विविध हेड अंतर्गत पहिल्या टप्प्यात 3 कोटी 62 लाख रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे. आमचे नेते खासदार नारायणराव राणे साहेब भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या शिफारसीनुसार हा निधी मंजूर झाला. पालकमंत्री नितेश राणे साहेब, खासदार नारायण राणे साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे भाजपा तालुका सरचिटणीस तथा सुकळवाड जिल्हा परिषद मतदार संघ प्रभारी विजय निकम यांनी आभार व्यक्त केले आहेत.
जिल्हा नियोजन सन २०२५ / २०२६ जि. प. सुकळवाड विभागात प्राप्त निधी
जनसुविधा अंतर्गत
नांदोस गडकरीवाडा येथील चव्हाण वाडीतील नांदोस गुरामवाडी जोडरस्ता ते महापुरुष मंदिर गणेश तळी रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, वडाचापाट भेरेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, डिकवल वायंगवडे मुख्य रस्ता ते तेलीवाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ७ लाख, मौजे डिकवल मधलीवाडी येथे स्मशानशेड बांधणे ५ लाख, माळगाव भास्करवाडी कृष्णा जाधव घर ते संतोष चव्हाण घरापर्यंत जाणारी पायवाट करणे ३ लाख, हेदूळ मुख्य रस्ता ते प्राथमिक शाळा गावडेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, हेदूळ माऊली मंदिर ते धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, गुरामवाड नांदोस जोड रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ६ लाख, ग्रामपंचायत तिरवडे ता. मालवण तिरवडे मुख्य रस्ता ते भटवाडी वेशीवाडी ब्राह्मणदेव रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, ग्रामपंचायत नांदोस इमारत विस्तारीकरण करणे ७ लाख, ग्रामपंचायत वायंगवडे मुख्य रस्ता ते पूर्वस मंदिर कडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, ग्रामपंचायत सुकळवाड सुकळवाड सावंतवाडी ते राऊळवाडी एस.टी. स्टँड पर्यंत जाणाऱ्या रस्त्यालगत गटार बांधणे ५ लाख, ग्रामपंचायत हेदूळ मोर्येवाडी ते गावडेस्थळवाडी मार्गे गवळदेव रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख.
ग्रामीण मार्ग अंतर्गत निधी :
वडाचापाट बौद्धवाडी कुळकरवाडी मोडका आंबा ते पोईप मार्ग ग्रा.मा. १९४ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, चुनवरे चांभारणेवाडी तळेवाडी मार्ग ग्रा.मा. १०३ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, १५ लाख, माळगाव म्हारींर्गेवाडी मार्ग ग्रा.मा. २७२ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, पोईप नाटकुळवाडी ते करमळीवाडी मार्ग ग्रा.मा. १०६ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, माळगाव भास्करवाडी रस्ता ग्रा.मा. २७० खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, गोळवण धनगरवाडी ग्रा.मा. १९८ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, माळगाव मीरवेलवाडी मधलीवाडी रस्ता ग्रा.मा. ३०३ डांबरीकरण करणे ५ लाख, डिकवल इ.जि.मा. ४० ते मधलीवाडी मार्ग ग्रा.मा. ३२६ रस्त्यावर सुर्यकांत गावडे घरानजीक (मधलीवाडी) संरक्षक भिंत बांधणे ५ लाख, डिकवल वरची वाडी मार्ग ग्रा.मा. ३२४ रस्त्यावर बाळाजी गावडे घरानजीक संरक्षक भिंत बांधणे ५ लाख, चाफेखोल इंदुलकरवाडी ते हरिजनवाडी रस्ता ग्रा.मा.३०४ डांबरीकरण करणे ५ लाख.
शाळा बांधकाम अंतर्गत : मौजे वडाचापाट मराठी शाळा स्वच्छतागृह बांधणे ५ लाख,
शाळा दुरुस्ती : ग्रामपंचायत आंबडोस कदमवाडी प्राथमिक शाळा दुरुस्त करणे १० लाख
अंगणवाडी : ग्रामपंचायत वडाचापाट ता. मालवण नवपाटवाडी अंगणवाडी छप्पर दुरुस्त करणे ३ लाख.
इ.जि.मा : मालवण तालुक्यातील रा.मा.क्र. १८३ पासून चाफेखोल माळगाव मार्ग इ.जि.मा.क्र. ३९ किमी ३/०० ते १२०० मध्ये संरक्षण भिंत बांधणे २५ लाख,इ.जि.मा.४० कसाल हेदूळ खोटले वायंगवडे मार्ग गोळवण हद्दीत रस्ता मजबुतीकरण करणे १० लाख.
ल.पा. बंधारे : ता. मालवण मौजे नांदोस टेंबवाडी येथे वडाचा बंधारा बांधणे १० लाख.
को.प.बंधारे : माळगाव लाटकोंडवाडी बंधारा बांधणे २५ लाख, मौजे नांदोस चव्हाणवाडी पश्चिम येथे ओहळावर बंधारा बांधणे ५ लाख.
एम एस ई बी : हेदूळ गावडेवाडी येथील ज्ञानेश्वर गावडे येथे विद्युत लाईन स्थलांतरित करणे
१० लाख, डिकवल वरचीवाडी येथे विद्युत ट्रान्सफार्मर बसविणे १० लाख,
माळगाव गवळीवाडी येथे ट्रान्सफार्मर बसविणे १५ लाख, ग्रामपंचायत पोईप ता. मालवण येथे सड्यावर ट्रान्सफार्मर बसविणे ६ लाख,
पर्यटन : चुनवरे तलाव येथे सुशोभीकरण करणे ५० लाख,
असा एकूण ३ कोटी ६२ लाख निधी मंजूर झाला.













