तळकट येथील शुभदा जोशी यांचे निधन

दोडामार्ग l प्रतिनिधी :   तळकट येथील सौ. शुभदा गोविंद जोशी (वय ८६) यांचे शनिवार रात्री १० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. शिवदत्त जोशी, संजय जोशी तसेच तळकट पंचक्रोशीतील वृत्तपत्र विक्रेते भिकाजीं जोशी यांच्या त्या आई होत.