सदर NDRF टीमचे संपर्क क्रमांक यादी सोबत दिली आहे
रत्नागिरी | प्रतिनिधी : दोन वर्षांपूर्वीच्या महापुरानंतर अलर्ट झालेल्या प्रशासनाने पावसाळ्यामध्ये खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून NDRF ची टीम क्र 5 P काल शनिवारी सायंकाळी ६ः०० वा चिपळूण येथे दाखल झाली.
सदर टीममध्ये Sub Ordinate Officers-3, Constable and Head Constable- 18 अशा एकूण २१ जवानांचा सामावेश आहे. या टीमसोबत १ श्वानपथकदेखील आहे.












