संतोष कोत्रे | लांजा :
अखेर नगराध्यक्ष पदाचा सस्पेन्स संपला
महायुतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर
सर्वसाधारण साठी असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून सावली सुनील कुरूप यांचे नाव जाहीर
सावली कुरूप या माजी नगराध्यक्ष सुनील उर्फ राजू कुरूप यांच्या सुविद्य पत्नी
सावली कुरूप यांना बहुमताने निवडून आणण्याचा महायुतीचा निर्धार












