खेड । प्रतिनिधी

• मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्याच्या हद्दीत मोठी दुर्घटना.
• अपघात रायगडमधील भोगाव परिसरात घडला.
• प्रवाशांना घेऊन जाणारी एक टेम्पो ट्रॅव्हलर अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली.
* अंदाजे ५० फूट खोल दरीत हे वाहन कोसळल्याची प्राथमिक माहिती.
• या अपघातात एकूण २२ प्रवासी जखमी झाले आहेत.
• पोलीस, स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.












