ताज्या घडामोडी चिपळूण Breaking : गुहागर चिपळूण कराड रस्त्यावर कोसळली दरड; वाहतूक ठप्प July 19, 2023 Share WhatsAppFacebookTwitterTelegram चिपळूण : गुहागर चिपळूण कराड रस्ता रामा 136 वर किमी 63/ 800 मध्ये रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक बंद झालेली आहे बाजूला करण्याचे काम चालू असून थोड्याच वेळात वाहतूक सुरू होईल.