मसुरे | झुंजार पेडणेकर : मुणगे देऊळवाडी येथे जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज नाणिज यांच्या आचरा मालवण सेवा केंद्रा कडून वनराई बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्या मुळे जल साठ्यात वाढदिवसाच्या होण्यास मदत होणार आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष- दिनेश मुंबरकर,
सचिव- महेश तांडेल, भरत लाड, तालुका महिला अध्यक्ष- अंकिता लाड, गणेश पेडणेकर
, अनंत तांडेल, कल्याण पेडणेकर,आचरा सेवाकेंद्र अध्यक्ष- कृष्णा हिर्लेकर, मयूर मालवणकर,
अश्विनी पेडणेकर, रेश्मा पेडणेकर, उल्हास हडकर आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.













