पळसंब डिगीवाडी येथील दवंडकोंड येथे वनराई बंधारा!

मसुरे | झुंजार पेडणेकर :पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पनेवर

एन एस एस कॅम्प चे औचित्य साधून आचरा कॉलेजच्या विध्यार्थ्यानी

घनदाट जंगलातून वाट काढत पळसंब डिगीवाडी येथील दवंडकोंड येथे वनराई बंधारा बांधला.

प्राचार्य श्री सारंग , प्राध्यापक – कांबळी, चव्हाण, मा. पोलीस पाटील श्री. दिलीप परब, मंडळाचे आजीव सभासद श्री. मधुकर जोईल, सरंपच श्री. अविराज परब, माजी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, सदस्य श्री. बाळा तेजम, काका तेजम, चंद्रकांत परब, संदानंद तेजम, योगेश तेजम, गौरव तेजम , प्रविण तेजम यांच्या मार्गदर्शनात बंधारा बांधण्यात आला .

त्यावेळी शिक्षक उपस्थित होते.

त्यावेळी डिगीवाडी ग्रामस्था कडून अल्पोपहार देण्यात आला.