मालवणातील महा ई सेवा केंद्र संचालक यांनी घेतली मालवण तहसीलदार यांची भेट

मालवण | प्रतिनिधी : मालवणचे नूतन तहसीलदार गणेश लव्हे यांची मालवण तालुक्यातील महा ई सेवा केंद्राचे संचालक यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी महा ई सेवा केंद्र चालक राजन माणगावकर, कृष्णा साळसकर, जितेंद्र भगत, राजेश लब्दे, विश्वनाथ राऊळ, सुनिल खरात, किरण मेस्त्री, रुपेश पाटकर, रणजित राणे, किशोर पेंडूरकर यांसह अन्य उपस्थित होते.