महाराष्ट्र विधनपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची मालवण येथील निलरत्न निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र विधनपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची मालवण येथील निलरत्न निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार नारायण राणे यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांचे स्वागत केले.