मसुरे | झुंजार पेडणेकर सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ व प्रधानमंत्री आवास योजना घरकुलांचा लोकार्पण सोहळा ग्रामपंचायत चिंदर मार्फत आयोजीत करण्यात आला होता. यावेळी विविध विकासकामांचे भूमिपूजन व पुर्ण झालेल्या घरकुल लाभार्थीना चावी वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
चिंदर गावडेवाडी गणेशघाट येथे क्रॉक्रीटीकरण करणे,
चिंदर सातेरीमंदिर रस्ता खडीकरण करणे, पालकरवाडी मुख्य रस्ता ते चव्हाण घर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, चिंदर भटवाडी पवार घर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, चिंदर भटवाडी पवार घर ते कांबळी दुकान रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, कुंभारवाडी स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे,
आचरा मालवण मुख्य रस्ता ते गोलतकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे,
आत्माराम शंकर पालकर प्रधानमंत्री आवास योजना, सुनिल मनोहर गांवकर
यावेळी माजी सभापती भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उपसरपंच महेंद्र मांजरेकर, माजी सरपंच
संतोष कोदे, ग्रामपंचायत सदस्य – दिपक सुर्वे, केदार परुळेकर, शशिकांत नाटेकर, जान्हवी घाडी. ग्रामपंचायत अधिकारी
भगवान जाधव, रामेश्वर विकास सोसायटी चेअरमन सिताराम हडकर, पोलीस पाटील – चिन्मयी पाताडे, हर्षद बेनाडे, तंटा मुक्त समिती अध्यक्ष संतोष गांवकर, सदाशिव गावकर , पंढरीनाथ (भाऊ) हडकर, मंगेश गांवकर, मनोज हडकर, राजेंद्र वराडकर, संजय लोके, शंकर गांवकर, प्रिया पालकर, सागर अपराज, रुपेश वराडकर, जगन्नाथ गांवकर, भाई अपराज, अमोल माळगांवकर
ग्राप कर्मचारी- विश्राम माळगांवकर, रणजित दत्तदास, समिर अपराज, रोहित पाटील, रोशनी फर्नाडिस, दिगंबर जाधव, तुषार पवार, सिध्देश नाटेकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.














