मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मनस्वी महेश घारे आणि शुभांगी विठ्ठल राणे यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात भाजपच्या सावी गंगाराम लोके आणि काँग्रेसच्या रेश्मा रविंद्र सावंत यांनी अर्ज मागे घेतला.
यामुळे या जिल्हा परिषद मतदार संघातून केवळ भाजपाच्या सावी लोके या एकमेव उमेदवार राहिल्याने त्या बिनविरोध घोषित झाले आहेत
अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेमुळे काही मतदारसंघात बिनविरोध निवड निश्चित झाली असून, काही ठिकाणी निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.













