Devgad: वाचा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी

देवगड तालुक्यात भाजपचा वरचष्मा; जिल्हा परिषद व पंचायत समितीत मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवड

• जिल्हा परिषदेत ४ जागा बिनविरोध
• पंचायत समितीत ६ जागांवर थेट निवड
• एकूण १० उमेदवार बिनविरोध विजयी
• १३ जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघांत थेट लढत
• भाजप, शिवसेना (उबाठा), शिवसेना, मनसे, काँग्रेस

जिल्हा परिषद – बिनविरोध निवड (४):

१३ पडेल (सर्वसाधारण महिला) – सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
१४ बापर्डे (सर्वसाधारण महिला) – अवनी अमोल तेली (भाजप)
१५ पोंभुर्ले (ना.मा.प्र महिला) – अनुराधा महेशकुमार नारकर (भाजप)
१७ किंजवडे (सर्वसाधारण महिला) – सावी गंगाराम लोके (भाजप)

पंचायत समिती – बिनविरोध निवड (६):

२५ पडेल (सर्वसाधारण) – अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
६ नाडण (सर्वसाधारण) – गणेश सदाशिव राणे (भाजप)
२७ बापर्डे (सर्वसाधारण महिला) – संजना संजय लाड (भाजप)
३० फणसगांव (सर्वसाधारण महिला) – समृद्धी संतोष चव्हाण (भाजप)
३१ शिरगांव (सर्वसाधारण महिला) – शितल सुरेश तावडे (भाजप)
३४ कोटकामते (ना.मा.प्र महिला) – ऋतुजा राकेश खाजणवाडकर (भाजप)


जिल्हा परिषद – लढत असलेले मतदारसंघ (३):

१२ पुरळ (सर्वसाधारण):
संजय नामदेव बोंबडी (भाजप)
सुनिल दत्ताराम तेली (शिवसेना – उबाठा)

१६ शिरगांव (अनुसूचित जाती):
देवदत्त दामोदर कदम (भाजप)
प्रणय मनोहर चांदोस्कर (अपक्ष)
अभिषेक वसंत कदम (शिवसेना – उबाठा)
सदानंद धोंडू शिरगांवकर (मनसे)
मंगेश धर्मराज जाधव (वंचित बहुजन आघाडी)

१८ कुणकेश्वर (ना.मा.प्र):
गणेश जगदीश गांवकर (शिवसेना – उबाठा)
सुनिल बाळकृष्ण पारकर (भाजप)


पंचायत समिती – लढत असलेले मतदारसंघ (१०):

२३ पुरळ (ना.मा.प्र महिला) –
संजना सत्यवान आळवे (भाजप), सानवी सुधाकर तिर्लोटकर (शिवसेना – उबाठा)

२४ तिर्लोट (सर्वसाधारण) –
रविंद्र राजाराम तिर्लोटकर (भाजप), सुनिल गणपत तिलोंटकर (शिवसेना – उबाठा)

२८ मणचे (सर्वसाधारण) –
विलास मधुकर साळसकर (शिवसेना), विष्णू बाबाजी घाडी (शिवसेना – उबाठा)

२९ पोंभुर्ले (ना.मा.प्र) –
सादीक जैनुद्दीन डोंगरकर (भाजप), व्यंकटेश जगन्नाथ नर (शिवसेना – उबाठा)

३२ तळवडे (अनुसूचित जाती महिला) –
सलोनी संतोष तळवडेकर (शिवसेना), मयुरी मंगेश जाधव (काँग्रेस)

३३ किंजवडे (सर्वसाधारण महिला) –
स्नेहा श्रीकृष्ण अनभवणे (भाजप), निकीता नारायण दाभोळकर (मनसे)

३५ मुणगे (सर्वसाधारण) –
सदाशिव पुरुषोत्तम ओगले (भाजप), दीपक नारायण कदम (शिवसेना – उबाठा)

३६ कुणकेश्वर (सर्वसाधारण) –
अमोल विजय लोके (शिवसेना), गणेश गोपाळ वाळके (शिवसेना – उबाठा)