सावंतवाडी येथील आग नियंत्रणासाठी मध्यरात्री वेंगुर्ले न.प. अग्निशमन बंबाचा सहभाग

 

वेंगुर्ले ; प्रतिनिधी

सावंतवाडी वनविभाग यांच्या बाजूला असलेल्या घरांना रात्री १२.०० वाजता आग लागली ही समजतात वेंगुर्ला नगरपरिषद अग्निशमन बंब सावंतवाडी साठी रवाना झाला आणि अवघ्या वीस मिनिटांमध्ये सावंतवाडी येथे घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यासाठी सावंतवाडी येथील वॉटर टँकर आणि सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी व ग्रामस्थ सोबत वेंगुर्ला अग्निशमन फायरमन श्री.गणेश परब वाहन चालक श्री.गौरव आरेकर श्री.गणेश जाधव कर्मचारी श्री.देवेंद्र जाधव श्री.पंकज पाटणकर श्री. विनय जाधव .

थोड्या वेळाने एमआयडीसी अग्निशमन कुडाळ व कुडाळ नगरपंचायत अग्निशमन दाखल झाले व आग विझवण्यासाठी सहकार्य केले.रात्री ३.०० वाजता आग विझवण्यासाठी यश आले .