मंगेश जोशी यांनी बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क

गुहागर प्रतिनिधी
तळवली पंचायत समिती गणातून युतीकडून निवडणूक रिंगणात असलेले भाजपचे उमेदवार मंगेश जोशी यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा अधिकार बजावला. मंगेश जोशी यांच्या पत्नी मीनल जोशी,भाऊ मुलगी व वहिनी यांनी आपल्या गावातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.