जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस सुरवात, अभिनंदन ठराव मंजूर

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाहिली श्रद्धांजली 

ओरोस; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी साठी पालकमंत्री तथा नियोजन समितीचे अध्यक्ष नितेश राणे आणि आमदार निलेश राणे एकच वेळी बैठकीस उपस्थित राहिले. शिक्षक आमदार म्हात्रे यांनी महायुतीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशा बद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सुनेत्रा पवार,खासदार नारायण राणे,मंत्री नितेश राणे,आमदार निलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.सर्वांनी टाळ्या वाजवून तो मंजूर केला.