ओटवणेत २० फेब्रुवारीपासुन ध्रुव चषक क्रिकेट स्पर्धा.

ओटवणे (प्रतिनिधी)   ओटवणे गावठणवाडी येथील बबलू गावकर आणि मित्रमंडळ आयोजित भव्य अशी ध्रुव चषक स्पर्धा २०,२१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी खेळविण्यात येणार असून ओटवणे ग्रामपंचायत नजिक मैदानात काँक्रीटच्या खेळपट्टीवर तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 150002 ध्रुव चषक,द्वितीय 100002तर तृतीय 30002 व चतुर्थ 15002 यांसह इतरही आकर्षक भक्षिसे ठेवण्यात आली आहेत या स्पर्धेसाठी प्रवेश फी 12000 एवढी ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत आकर्षक भक्षिसे ठेवण्यात आली आहेत या संधीचा लाभ घ्यावा प्रथम येणाऱ्या 16 संघाना या स्पर्धेत खेळविण्यात येईल.ही स्पर्धा पूर्णतः खुली असल्याने स्पर्धेत गोवा,महाराष्ट्रा बरोबर इतरही भागातून मोठे खेळाडू सहभागी होणार असल्याने क्रिकेट शौकीनांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा तसेच youtube च्या माध्यमातून ही स्पर्धा live ही पाहता येणार आहे.स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन बबलू गावकर आणि मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघानी आकाश मेस्त्री ९३५६६७२७७४ उदीत गांवकर ७८२०८१४३६५ आणि विशाल गांवकर ९४०४९३०२६० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सचिन गांवकर, बबलू गावकर यांनी केले आहे.