शिवजयंतीनिमित्त झालेल्या शिवसंस्कारच्या सर्व स्पर्धांचा निकाल जाहीर

सावंतवाडी l प्रतिनिधी : मातृभूमी शिक्षण संस्थेच्या शिवसंस्कार मार्फत घेतल्या गेलेल्या विविध स्पर्धांना महाराष्ट्र गोवा कर्नाटक गुजरात चारही राज्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवीन पिढीने इतिहास अभ्यासावा, शिव विचार आत्मसात करावे व त्याचा आपल्या जीवनात लाभ करून घ्यावा यासाठी मातृभूमी शिक्षण संस्थेच्या शिवसंस्कार मार्फत विविध ऐतिहासिक विषयांवरील स्पर्धा घेतल्या जातात त्या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे

 

निबंध स्पर्धा…

विषय.. शहाजीराजे.. दक्षिणेतील कारभार

 

लहान गट –

प्रथम क्रमांक.. सौ साक्षी टिळवे सावंतवाडी

द्वितीय क्रमांक..

हर्षदा कुबल कणकवली

तृतीय क्रमांक

जयश्री पेडणेकर सावंतवाडी

उत्तेजनार्थ

पूजा गावडे सावंतवाडी

 

राजमाता जिजाऊ वेशभूषा स्पर्धा

लहान गट

प्रथम.. ऐश्वर्या खोत मुंबई

द्वितीय.. वरदा कुलकर्णी वाशी

तृतीय.. शौर्य पंडित खोपोली

उत्तेजनार्थ.. मीहीका राऊळ बुलढाणा

 

मोठा गट

प्रथम.. ग्रंथा मळीक गोवा

द्वितीय… ज्ञानेश्वरी तांडेल तुळस

तृतीय..स्वरा सावंत कोल्हापूर

उत्तेजनार्थ.. चिन्मयी बागवे सावंतवाडी

 

खुला गट

प्रथम. सौ प्रणाली गायकवाड बेळगाव

द्वितीय..समीरा जाधव पुणे

तृतीय.. शितल सुर्वे मुंबई

उत्तेजनार्थ… सौ निर्मला टोपले गोवा

 

छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा स्पर्धा

प्रथम.. ऋषी पाटील कोल्हापूर

द्वितीय… स्वराज पाटील बेळगाव

तृतीय..राजवीर राऊळ बुलढाणा

उत्तेजनार्थ..केतकी बागवे. सावंतवाडी

उत्तेजनार्थ.. तनुष सावंत गोवा

 

सर्व यशस्वी व सहभागी स्पर्धाकांचे शिवसंस्कार च्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन!

शिव संस्कार चा पुढील सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत ऑक्टोबर 2026 मध्ये होणार आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरीय श्री शिवचरित्र स्पर्धा परीक्षा ही शंभर मार्कांची परीक्षा दिनांक 1मार्च 2026 रोजी संस्थेतर्फे कळविण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेमध्ये पार पडणार आहे.