पञकार तुळशीदास नाईक याना बंधू शोक
दोडामार्ग, प्रतिनिधी
साटेली भेडशी खैराटवाडी येथील रहिवासी संतोष दत्ताराम नाईक
वय वर्षे ४६ याचे गुरूवारी पहाटे निधन झाले.
जेष्ठ पञकार तुळशीदास नाईक यांचे ते लहान भाऊ होते. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगी, मुलगा, भावजय, असा मोठा परिवार आहे. गुरूवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले , यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ नातेवाईक उपस्थित होते.












