महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण नूतन कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी संतोष कोचरेकर व सरचिटणीसपदी श्री. अंकुश कणेरकर यांची निवड

मसुरे | झुंजार पेडणेकर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न झाले.या अधिवेशनात सन २०२६ ते २९ साठी तालुक्याची नूतन कार्यकारणी जाहीर झाली.ती पुढीलप्रमाणे आहे.

 

अध्यक्ष – श्री. संतोष कोचरेकर,

सरचिटणीस – अंकुश कणेरकर,

कार्याध्यक्ष – श्री.प्रमोद पाटील,

कोषाध्यक्ष – श्री. तुकाराम खिल्लारे,

उपाध्यक्ष – श्री. सागर कुराडे, श्री. कैलास काळे.

सहसचिव – श्री. नागेश जाधव, श्री. विजय सरोदे

कार्यालयीन सचिव – श्री. गणेश पाताडे,श्रीम. उज्वला चौकेकर

महिला आघाडी अध्यक्ष – श्रीम. सरीता नाईक

महिला आघाडी सचिव – श्रीम. आस्मा तांबोळी

महिला आघाडी उपाध्यक्ष – श्रीम. सेजल परब, श्रीम. स्मिता गावडे, श्रीम. रागिणी ठाकूर

महिला आघाडी कोषाध्यक्ष – श्रीम. माधुरी फुंडे

महिला आघाडी सहसचिव – श्रीम. ममता कुबल, श्रीम. शुभांगी लोकरे

मुख्य तंत्रस्नेही – श्री. कृष्णा कालकुंद्रीकर

तालुका प्रसिद्धी प्रमुख – श्री. सुनील संकपाळ

विभागीय अध्यक्ष

श्री. शिवाजी पाळवदे (आचरा)

श्री. मधुकर बाचिपळे (कट्टा)

श्री. महादेव घोडके (मालवण)

श्री. शंकर गोसावी (पोईप)

श्री. उमेश खराबी (मसुरे)

विभागीय उपाध्यक्ष

श्री. सर्जेराव घुटे (आचरा)

श्री. उद्धव खेडकर (कट्टा)

श्री. विठ्ठल हुळ्ळे (मालवण)

श्री. नेताजी पाटील (पोईप)

श्री. अविनाश उबाळे(मसुरे)

तालुका संघटक

श्रीम. रीया झोरे श्री. लक्ष्मण आकेरकर

श्री.शामराव ताठे श्री.मंगेश तळदेवकर

श्री. अनय्या मठपती श्री. उदय जाधव

श्रीम.राखी शिंदे श्रीम. ज्योती कर्णे

श्रीम. कोमल कांबळे श्रीम. रश्मी धुर्वे

श्रीम.सुजाता सुरुडकर

श्रीम. चित्रा गुंजाळ श्रीम.काजल बोरकर श्रीम. अर्चना घावटे श्रीम.समिना देसाई

श्रीम. वर्षा होले श्रीम. राजश्री बदरखे

श्रीम. सचिता बालम श्रीम.सीमा जगदाळे

श्री. प्रविण जाधव श्री. भरत राऊत

श्री.रणजित नाईक श्री. योगेश भालके

श्री. विकास बडवणे श्री. कय्युम मोमीन

श्रीम. उज्वला साबळे

स्पर्धा परीक्षा विभाग

श्री. संजय जाधव, श्री. देवेंद्र गोलतकर

श्री.आदिनाथ उस्तुरे श्री. वेदिका वाघाटे

श्री. दयाळ मेस्त्री श्रीम. शितल पाटील

क्रीडा स्पर्धा प्रमुख – श्री. संतोष आचरेकर

तालुका सल्लागार – श्री. संजय राठोड

श्री. मंगेश बागवे. जिल्हा अध्यक्ष संतोष पाताडे यानी सर्वांचे अभिनंदन केले आहे.