लांजा Breaking: विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने लांजा शहर परिसराला झोडपले

लांजा ( प्रतिनिधी);

वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट करत शुक्रवारी सायंकाळी कोसळलेल्या पावसाने लांजा शहर परिसराला झोडपले

शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात

अचानक आले ढग भरून, विजांचा कडकडाट

त्यानंतर वादळी वारा आणि जोरदार कडकडाट करत पावसाची दमदार हजेरी

सुमारे अर्धा तास कोसळला मुसळधार पाऊस