गुहागर नगराध्यक्षांसह बांधकाम सभापती यांनी केली पाहणी
गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यामध्ये झालेल्या सोमवारी मुसळधार पावसामुळे गुहागर शहरातील खालचापाठ येथील घरावरचे काही पत्रे उडाले तर काही ठिकाणी माड आणि सुपारीचे झाडे मोडून पडली यामुळे पहिलाच पावसाने गुहागर शहराला चांगला दणका दिला सदर नुकसानीची पाहणी करण्यासाठी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नीता मालप उपनगराध्यक्ष प्रदीप बेडल नगरपंचायत मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण बांधकाम सभापती उमेश भोसले स्वच्छता सभापती सुजित साठले शिक्षण सभापती वैशाली मावळणकर नगरसेविका मीरा घाडे सौ मीरा सोमण नगरपंचायत अभियंता भूतल तसेच नगरपंचायतीचे संबंधित कर्मचारी उपस्थित होते












