BREAKING: लोटे एमआयडीसी मधे वायू गळती

नंदादीप केमिकल कंपनीमध्ये झाली वायू गळती

खेड । प्रतिनिधी:
लोटे एमआयडीसीतील नंदादीप केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये शुक्रवारी सकाळी गॅस गळती झाली होती

मात्र यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही

परंतु लोटे एमआयडीसी मधे अशा घटना वारंवार घडत असल्याने संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे