कुर्ली येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप : ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे आयोजन 

वैभववाडी l प्रतिनिधी :     पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुर्ली भाजप बूथ कमिटीच्या वतीने गावातील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे, पं. स. सदस्य मंगेश लोके कुर्ली सरपंच विजया पवार, उपसरपंच अंबाजी हुंबे, व गावातील भाजपा पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.